श्री. जितेंद्र सुरेश सातव
राज्यप्रमुख - राष्ट्रवादी कॉंग्रेस वैद्यकीय मदत कक्ष, महाराष्ट्र.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष, कार्यालय नंबर - 17 & 18, दुसरा मजला, अपूर्वा कॉम्प्लेक्स, कस्तुरबा वसाहत रिक्षा स्टॅन्ड, गणेश खिंड रोड, औंध, पुणे. 411007
+91-7972411953 +91-9359237171
परिचय
नाव -
: श्री. जितेंद्र सुरेश सातव
कार्यरत क्षेत्र -
: सामाजिक व राजकीय
व्हिजन -
- “रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा “”” आरोग्य विषयात मदतीसाठी मी सदैव आपणा सोबत राहील , उदा — , रक्त तपासणी , सिटी स्काँन ,एम आर आय ,एक्स- रे , अनेक प्रकार चे तपासण्या अल्प दरात तसेच अनेक आजारावर हृदय विकार ,अँन्जोग्राफि , अँजोप्लास्टी, मेंन्दु , हडाचा , यांच्या वरील शस्त्रक्रिया त्वचेवरील अजार, काँन्सर यासारख्या अणेक आजारावर प्रत्येक आरोग्य विषयी लागणारी गरज व रुग्णवाहीका ही रुग्णाच्या आर्थिक परस्थीती नुसार अल्प दरात अथवा मोफत करण्यात येतील , धन्यवाद “